{
  "village_code": "270500020048130000",
  "village_name": "मरोडा",
  "taluka_name": "अकोट",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 1305,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:50:31Z",
  "surveys": [
    "176"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहून घेणार : सेवा सह सोसायटी मरोडा, अकोट\nलिहून देणार : निळकंठ आनंदा गावंडे रा. मरोडा यांनी दुय्यम निबंधक अकोट यांचेकडील दस्त क्रमांक 1 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 180000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 176 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेवा सह सोसायटी मरोडा यांचेकडील पत्र क्रमांक Q/26 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 180000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शितल मनोहरराव कोगदे"
}
