{
  "village_code": "270500020048230000",
  "village_name": "कुटासा भाग 1",
  "taluka_name": "अकोट",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 2886,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:39:25Z",
  "surveys": [
    "668"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nसंत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महांडळ मर्या. मुंबई , जिल्हा व्यवस्थापक अकोला यांचे पत्र क्र. तलाठीबोझा/लिडकॉम/अकोला/26-27/41 दि. 09/10/2026 प्राप्त झालेवरुन मौ. कुटासा भाग 1 शिवारातील जमीन खातेदार श्री. विलास महादेव थोटे यांनी यांनी सदर महामंडळाकडुन 200000/-रु कर्ज घेतले व कर्जाची नोंद त्यांच्या व जमानतदार उमेश महादेव थोटे यांच्या सातबारावर घेण्यात आली. परंतु लाभार्थी विलास महादेव थोटे यांना कर्ज रक्कम 150000/-रु वितरित करण्यात आली त्यामुळे सातबारावर नोंदवलेला 200000/रु बोजा कमी करुन 150000/-रु बोजाची नोंद घेण्याबाबत कळविले. करिता नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "MANGESHKUMAR VITHALRAO KORDE"
}
