{
  "village_code": "270500020048230000",
  "village_name": "कुटासा भाग 1",
  "taluka_name": "अकोट",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 2887,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:39:25Z",
  "surveys": [
    "598"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nफेरफार प्रकार-मृत्यूपत्र व व्यवस्थापनपत्र\nअ. रहेमान शे. यूसुफ रा. दहीहांडा ता. अकोला यांनी अर्ज दिला की मौ. कुटासा भाग 1 शिवारातील खातेदार कै. मो.युसुब शेख मोदु हे दिनांक 24/07/2026 रोजी मयत झाले असुन त्यांनी दुय्यम निबंधक अकोट यांच्याकडे नोंदणीकृत दस्त क्र. 5498 दि. 14/11/2024 रोजी केलेल्या मृत्युपत्रानुसार दाखल केलेली नावे खालील प्रमाणे आहेत.\n1)अ. रहेमान शे. युसुफ यांना मौ. कुटासा भाग 1 शिवारातील ग. नं. 598 मधील 1.04 पैकी मधील 0.20 हे.आर. शेतजमीन.\n2) अरसून निसाबी मो. कॉसम यांना मौ. कुटासा भाग 1 शिवारातील ग. नं. 598 मधील 1.04 पैकी मधील 0.84 हे.आर. शेतजमीन.\nमृत्युपत्राप्रमाणे नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "MANGESHKUMAR VITHALRAO KORDE"
}
