{
  "village_code": "270500020048230000",
  "village_name": "कुटासा भाग 1",
  "taluka_name": "अकोट",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 2892,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T12:22:26Z",
  "surveys": [
    "293"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nफेरफारचा प्रकार:- अ.पा.क. शेरा कमी करणे\nअर्जदार वैभव यशवंत गावंडे रा. कुटासा यांनी शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड व प्रतिज्ञापत्र देऊन विनंती केली की, त्यांना वयाची अठरा वर्ष पूर्ण झाल्याने मौ. कुटासा भाग 1 शिवारातील ग.नं. 293 मधील क्षेत्र 0.85 हे.आर. त्यांच्या नावासमोर अज्ञान पालन कर्ता म्हणुन असलेले पिता यशवंत वामन गावंडे हे नाव कमी करण्यात यावे.करिता अज्ञान पालन कर्ता कमी करण्याबाबत नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "MANGESHKUMAR VITHALRAO KORDE"
}
