{
  "village_code": "270500020048230001",
  "village_name": "कुटासा भाग 2",
  "taluka_name": "अकोट",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 2210,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:39:44Z",
  "surveys": [
    "874"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nसंत रोहीदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या. मुंबई जिल्हा व्यवस्थापक अकोला यांचे पत्र क्र.तलाठी बोझा/लिडकॉम/अकोला/२६-२७/40 दि.०९/१०/२०२६ प्राप्त झालेवरून मौ.कुटासा भाग १ शिवारातील जमीन खातेदार श्री विलास महादेव थोटे यांनी सदर महामंडळाकडून २०००००/-रु कर्ज घेतले व कर्जाची नोंद जमानतदार म्हणून गजानन दादाराव देशमुख यांच्या सातबारावर घेण्यात आली.परंतु लाभार्थी विलास महादेव थोटे यांना कर्ज रक्कम १५००००/-रु वितरीत करण्यात आली त्यामुळे सातबारावर नोंदवलेला २०००००/ रु बोजा कमी करून १५००००/रु बोजाची नोंद घेण्याबाबत कळविले.करिता नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "मारोती केशव गुव्हाडे"
}
