{
  "village_code": "270500020048530000",
  "village_name": "नखेगांव",
  "taluka_name": "अकोट",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 632,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:47:09Z",
  "surveys": [
    "68"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : निशांत मल्टीस्टेट को आ‍ॅप. क्रेडीट सोसायटी लि. अकोला शाखा चोहोट्टा बाजार तर्फे शाखाधिकारी अनिल रघुनाथ साबळे\nगहाणखत लिहुन देणार : अंकुश शिवशंकर मोडक रा. नखेगांव यांनी दुय्यम निबंधक अकोट यांचेकडील दस्त क्रमांक 5035-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 68 क्षेत्र 1.6200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अंकुश शिवशंकर मोडक यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शिवराज निळकंठ दाभाडे"
}
