{
  "village_code": "270500020048560000",
  "village_name": "केळीवेळी",
  "taluka_name": "अकोट",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 2050,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:40:05Z",
  "surveys": [
    "495"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026\nश्री भुजंगराव महादेव शिवरकार यांनी अर्ज दिला कि, माझे वडील महादेव जयराम शिवरकार हे दिनांक 17/10/2023 रोजी मयत झाले. असून त्यांना वारस खालीलप्रमाणे.\n1) शकुंतला महादेव शिवरकार :नाते , पत्नी वय 75 वर्षे\n2) भुजंगराव महादेव शिवरकार :नाते , मुलगा वय 59 वर्षे\n3) नीलकंठ महादेव शिवरकार :नाते , मुलगा वय 53 वर्षे\n4) सुनंदा विश्वनाथ भटकर :नाते , मुलगी वय 63 वर्षे\n5) रमाताई प्रदिप महाल्ले :नाते , मुलगी वय 52 वर्षे\n6) रेखा अरुण उगले :नाते , मुलगी वय 50 वर्षे\nइत्यादी वरील त्यांचे वारस आहेत नोटरी केलेला प्रतिज्ञालेख DL 016649 दिनांक 09/12/2025 नुसार वारस नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "महेश देवराव सरकटे"
}
