{
  "village_code": "270500020048560000",
  "village_name": "केळीवेळी",
  "taluka_name": "अकोट",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 2057,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:40:05Z",
  "surveys": [
    "579"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार :- अध्यक्ष ग्राममंडळ केळीवेळी गजानन मारोती वानरे यांनी महाराष्ट्र ग्रामदान अधिनियम 1964 च्या कलम 37 चे पालन करून.\nमौजे केळीवेळी येथील त्यांचे नावे असलेली गट नंबर 579 क्षेत्र 0.83 हे.आर आकार 19.20 सालीम शेतजमीन हे त्यांनी.\nलिहून घेणार :- सुपेश गजानन वानरे रा. केळीवेळी गट नंबर 579 क्षेत्र 0.83 हे.आर आकार 19.20 सालीम शेतजमीन त्यांनी झाडाझुडपासह व इतर हक्कासह करून दिली.\nअध्यक्ष ग्राममंडळ केळीवेळी यांचे पत्र दिनांक 19/09/2026 नुसार ग्राममंडळ सभा ठराव क्रमांक 6 दिनांक 03/09/2026 अन्वये 19 नुसार\nसदर प्रतिज्ञालेख क्रमांक 43AB 216231, 216232, 216233, 216234, 216235. दिनांक 01/08/2026 नुसार हक्कहस्तांतरण लेख करून दिले आहे.",
  "talathi": "महेश देवराव सरकटे"
}
