{
  "village_code": "270500020048560000",
  "village_name": "केळीवेळी",
  "taluka_name": "अकोट",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 2058,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:40:05Z",
  "surveys": [
    "501"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार :- अध्यक्ष ग्राममंडळ केळीवेळी पद्माताई बाळाभाऊ शिवरकार, संतोष बाळाभाऊ शिवरकार, अंकुश बाळाभाऊ शिवरकार, प्रणिता रघुनाथ बकाल, योगिता बाळाभाऊ शिवरकार, श्रीमती राधाबाई नारायण शिवरकार, हरिभाऊ नारायण शिवरकार, गणेश नारायण शिवरकार, साधना प्रभाकर बाठे, जया विठ्ठल सोनेकर, वंदना शेषराव कड यांनी महाराष्ट्र ग्रामदान अधिनियम 1964 च्या कलम 37 चे पालन करून.\nमौजे केळीवेळी येथील त्यांचे नावे असलेली गट नंबर 501 क्षेत्र 1.46 हे.आर आकार 11.34 सालीम शेतजमीन हे त्यांनी.\nलिहून घेणार :- मंगला मनोहर शिवरकार रा. केळीवेळी गट नंबर 501 क्षेत्र 1.46 हे.आर आकार 11.34 सालीम शेतजमीन त्यांनी झाडाझुडपासह व इतर हक्कासह करून दिली.\nअध्यक्ष ग्राममंडळ केळीवेळी यांचे पत्र दिनांक 19/09/2026 नुसार ग्राममंडळ सभा ठराव क्रमांक 6 दिनांक 03/09/2026 अन्वये 19 नुसार\nसदर प्रतिज्ञालेख क्रमांक EC 506363. दिनांक 03/09/2026 नुसार हक्कहस्तांतरण लेख करून दिले आहे.",
  "talathi": "महेश देवराव सरकटे"
}
