{
  "village_code": "270500030048770000",
  "village_name": "कारंजा रमजानपुर",
  "taluka_name": "बाळापुर",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 3536,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T12:41:12Z",
  "surveys": [
    "241"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहून घेणार : सेवा सहकारी संस्था कारंजा रम , ता.बाळापूर\nलिहून देणार : राजेश वासुदेव भिसे रा. कारंजा रमजानपुर यांनी रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 241 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेवा सहकारी संस्था कारंजा रम यांचेकडील पत्र क्रमांक 32/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गुणवंत भगवान विरघट"
}
