{
  "village_code": "270500030048910000",
  "village_name": "मांजरी",
  "taluka_name": "बाळापुर",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 1983,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:09:10Z",
  "surveys": [
    "279",
    "406",
    "86"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nलिहुन घेणार : सेवा सहकारी संस्था मांजरी\nलिहुन देणार : संदिप जनार्धन पारसकर रा. मांजरी यांनी रक्कम रुपये 800000/- दुधाळ जनावरे कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 279, 406, 86, वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक सेवा सहकारी संस्था मांजरी यांचेकडील पत्र क्रमांक जा क्र 14/2026 दिनांक 23/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वैभव प्रभाकर माळी"
}
