{
  "village_code": "270500030048960000",
  "village_name": "सावरपाटी",
  "taluka_name": "बाळापुर",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 363,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:13:09Z",
  "surveys": [
    "69"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nमाझे सावरपाटी येथील खातेदार एकनाथ उत्तमराव विरोकार यांनी दिलेल्या अर्ज तसेच पंचनामा वरून मौजे सावरपाटी येथील गट नंबर ६९ क्षेत्र ०.८१ हे.आर. मधील बोअरवेल चा स्थळ पंचनामा/पाहणी करून अर्जदार एकनाथ उत्तमराव विरोकार यांचे गट नंबर ६९ क्षेत्र ०.८१ हे.आर.वर त्यांनी घेतलेल्या बोअरवेल ची नोंद सातबाराचे इतर अधिकार सदरी घेण्याकरिता फेरफार घेण्यात आला.",
  "talathi": "राजेंद वामन वानखडे"
}
