{
  "village_code": "270500030049150000",
  "village_name": "रिधोरा",
  "taluka_name": "बाळापुर",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 7404,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:10:36Z",
  "surveys": [
    "8/1/18/37"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनॅन्स लिमिटेड, शाखा अकोला\nगहाणखत लिहुन देणार : धनलाल रामअवतार बडदिया रा. रिधोरा यांनी दुय्यम निबंधक अकोला-2 यांचेकडील दस्त क्रमांक 4707-2026 दिनांक 27/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 8/1/18/37 क्षेत्र 1.5300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धनलाल रामअवतार बडदिया यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nह्रितीक धनलाल बडदिया (खाता क्रमांक :- 3383) ,",
  "talathi": "प्रतिक गजानन अंभोरे"
}
