{
  "village_code": "270500030049150000",
  "village_name": "रिधोरा",
  "taluka_name": "बाळापुर",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 7427,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T23:12:53Z",
  "surveys": [
    "83/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअर्जदाराचा हरिदास मारुती मीसुरकर यांचा अर्ज व स्थानिक चौकशी करून हरिदास मारुती मीसुरकर यांच्या शेतामध्ये लिंबूची 230 झाडे, आंब्याची 10 झाडे, चिकूची 2 झाडे, पेरूची 3 झाडे, व सागवानाची एकूण 150 झाडे असण्याची नोंद इतर अधिकारातील कोष्टकामध्ये करण्यात आली.कागदपत्र दप्तरी दाखल.",
  "talathi": "प्रतिक गजानन अंभोरे"
}
