{
  "village_code": "270500030049210000",
  "village_name": "दधम बु.",
  "taluka_name": "बाळापुर",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 580,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:04:17Z",
  "surveys": [
    "34/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nअर्जदार प्रकाश वामनराव खोडके यांचे मौजे दधम येथील शेत सर्वे क्रमांक 34/2 मध्ये नवीन बोरवेल करण्यात आली अर्जदारांनी दिलेला अर्ज तसेच सनी रॉक ड्रिल यांचा ईल्ड रिपोर्ट तसेच बिल क्रमांक BA756 तारीख 02/08/2026 नुसार इतर अधिकाराच्या कोष्टकांमध्ये नोंद घेण्यात आली संबंधित सर्व कागदपत्र दप्तरी दाखल.",
  "talathi": "प्रतिक गजानन अंभोरे"
}
