{
  "village_code": "270500030049270001",
  "village_name": "पारस-1",
  "taluka_name": "बाळापुर",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 10507,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T23:06:09Z",
  "surveys": [
    "1151/1/अ/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nमौजे पारस भाग एक येथील गट क्रमांक 1151/1/अ/2 क्षेत्र 5.23 आर चौ मी पैकी हिस्सा 3.56 आर चौ मी वर बांधकाम केलेल्या महालक्ष्मी कॉम्प्लेक्स मधील अक्षय गजानन चहाकर यांचा तळमजल्यावरील फ्लॅट क्र A-2 क्षेत्र 55.85 चौ मी वर दि अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि अकोला शाखा पळसो बढे यांचा 1800000 रू बोजा बँकेचे पत्र दि 18/10/2026 प्रमाणे नोंद घेण्यात आली",
  "talathi": "प्रतुल पांडुरंग गोमासे"
}
