{
  "village_code": "270500030049360000",
  "village_name": "हिंगणा शेळद",
  "taluka_name": "बाळापुर",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 808,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T22:45:10Z",
  "surveys": [
    "27/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nमोहम्मद इकबाल मोहम्मद इसहाक अध्यक्ष जेमिया फेजे वस्तानवी एज्युकेशन सोसायटी रा बाळापुर यांनी अर्ज केलेवरून व प्रत्यक्ष स्तळपाहणी करून पंचनामा केला असता मौजे हिंगणा शेळद येथील शेत सर्व्हेत क्र 27/4 मधील क्षेत्रफळ 0.41 हे आर मध्ये त्यांच्या नावे एक स्वतंत्र बोअरवेल आहे सबब नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "असीम रघुनाथराव ठोंबरे"
}
