{
  "village_code": "270500030049410000",
  "village_name": "बटवाडी खुर्द",
  "taluka_name": "बाळापुर",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 1700,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:06:49Z",
  "surveys": [
    "38/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअर्जदार :-पदमा शालिग्राम मोरे रा बाळापुर ता बाळापुर जि अकोला यांचे नावाने मौजे बटवाडी खुर्द सर्व्हे क्रमांक 38/1 क्षेत्र 1.20 हे आर इतर अधिकार शेरे कोष्टकी विहीरची नोंद अरुणा चोखा बोदडे व इतर यांच्या हिश्यात असलेली विहीरची खरेदी खतास नमुद विहिरीच्या संपुर्ण हक्कासह खरेदी दस्त क्रमांक 240 नुसार खरेदी घेणार पदमा शालिग्राम मोरे यांचे नावावर विहिरीची नोंद घेण्याकरिता फेरफार घेण्यात आला.",
  "talathi": "संजय नारायण ताथोड"
}
