{
  "village_code": "270500030049450000",
  "village_name": "देगांव",
  "taluka_name": "बाळापुर",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 5460,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:04:27Z",
  "surveys": [
    "1",
    "2",
    "4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्जदार :- महादेव पुंडलिक नावकार रा. देगाव यांनी अर्ज दिला की, त्यांच्या मालकीचा मौजे देगाव येथील गट क्रमांक :- 2 क्षेत्र :- 0.31.50 हेक्टर आर असून गट क्रमांक :-1 मधील विहिरीत 1/6 हिस्सा तसेच गट क्रमांक :- 4 मधील विहिरीत 1/6 हिस्सा असून सातबारा मध्ये अर्जदार यांच्या अर्जानुसार तसेच खरेदी दस्त क्रमांक :- 1148 दिनांक :- 11/08/1977 नुसार अर्जदार यांच्या नावे विहीरीतिल हिश्याची नोंद घेण्याकरिता फेरफार घेण्यात आला.",
  "talathi": "रामभाऊ गजानन लंगोटे"
}
