{
  "village_code": "270500030049450000",
  "village_name": "देगांव",
  "taluka_name": "बाळापुर",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 5462,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T23:04:59Z",
  "surveys": [
    "456"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026\nलिहुन देणार:-\nमहादेव नारायण हांडे रा. देगांव(खाता क्रमांक384) यांचे गट/सर्व्हे क्रमांक456, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.1900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nमहेश गजानन आसोलकर , (खाता क्रमांक :-5233)गट/सर्व्हे क्रमांक 456 लागवडीयोग्य क्षेत्र 1.1900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक बाळापूर जिल्हा अकोला यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1629 दिनांक 05/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1420000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "रामभाऊ गजानन लंगोटे"
}
