{
  "village_code": "270500030049480000",
  "village_name": "तामशी",
  "taluka_name": "बाळापुर",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 1680,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:03:53Z",
  "surveys": [
    "286"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : निशांत मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी लि अकोला शाखा महिला शाखा केंडीया प्लॉट अकोला तर्फे विजय पांडुरंग ठाकरे\nगहाणखत लिहुन देणार : अमर मधुकर काळे ,वनिता मधुकर काळे रा. तामशी यांनी दुय्यम निबंधक बाळापूर यांचेकडील दस्त क्रमांक 3526-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 286 क्षेत्र 3.0600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमर मधुकर काळे ,वनिता मधुकर काळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रबडे बी जी"
}
