{
  "village_code": "270500030049540001",
  "village_name": "वाडेगांव-1",
  "taluka_name": "बाळापुर",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 11324,
  "entry_type": "Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:11:28Z",
  "surveys": [
    "660"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 12/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026हक्कसोड लेख लिहुन घेणार:- 1) दत्तात्रय सहदेव जढाळ 2) संतोष सहदेव जढाळ रा. वाडेगाव\nहक्कसोड लेख लिहुन देणार:- सत्यभामाबाई सहदेव जढाळ रा. वाडेगाव यांनी मौजे वाडेगाव भाग 1 येथील गट क्रमांक :- 660 क्षेत्र :- 1.00 हेक्टर आर व पोट खराब क्षेत्र :- 0.01 हेक्टर आर मधील आपला हक्क विनामोबदला हक्कसोड लेखद्वारे हक्क सोडून घेणार यांना हक्क सोडून दिला. दुय्यम निबंधक बाळापूर यांचे कडील दस्त क्रमांक 3452 दस्त दिनांक 08/10/2026 मुद्रांक शुल्क :- 500 रुपये.",
  "talathi": "शैलेश आत्‍माराम इंगळे"
}
