{
  "village_code": "270500030049560000",
  "village_name": "भरतपुर",
  "taluka_name": "बाळापुर",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 4164,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:08:29Z",
  "surveys": [
    "546"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअर्जदार:- गजानन रामभाऊ घोगरे रा.भरतपूर यांनी अर्ज दिला कि त्यांच्या मालकीचा मौजे भरतपूर येथील गट क्रमांक:- 546 क्षेत्र:- 1.31 हेक्टर आर मध्ये गजानन रामभाऊ घोगरे यांच्या हिश्यात एक बोअरवेल आहे .अर्जदार यांच्या अर्जानुसार शेरेकोष्ट्की बोअरवेल ची नोंद घेण्याकरिता फेरफार घेण्यात आला",
  "talathi": "ज्‍योत्‍स्‍ना प्रदीप भाकरे"
}
