{
  "village_code": "270500034050300007",
  "village_name": "कासारखेड",
  "taluka_name": "बाळापुर",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 7336,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:59:35Z",
  "surveys": [
    "98/4/अ/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nमौजे कासारखेड येथील खातेदार संदीप सदाशिव शेजोळे यांनी मौजे कासारखेड येथील छाया विनोद धनोकार यांच्या गट न 98/4/अ/7,8,9 मधील साई कॉम्प्लेक्स मधील मधील ग्राउंड फ्लोर मधील दुकान न 10 क्षेत्र 17.57 चौ मी यावर्णनाचे दुकान दस्त क्र 3253 नुसार दि 15/09/2026 नुसार रु 355000 लाख रु खरेदी केले करिता फेरफार घेण्यात आला.",
  "talathi": "भानुदास शंकर म्‍हस्‍के"
}
