{
  "village_code": "270500040049620000",
  "village_name": "वल्लभनगर",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 418,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:50:23Z",
  "surveys": [
    "34"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : आरटीएस-59/उगवा/157/2025-26 दि 27/08/2026\nआदेश दिनांक : 27/08/2026\nमा उपविभागीय अधिकारी अकोला यांचे . आदेश क्र. आरटीएस-59/उगवा/157/2025-26, दिनांक 27/08/2026 अन्वये, मौजे वल्लभ नगर येथील गट क्र. 34 मधील क्षेत्र 0.95 आर जमीन श्री. गोविंद दगळू नवले यांनी त्यांचे पुत्र श्री. श्रीकृष्ण गोविंद नवले यांच्या नावे नोंदणीकृत मृत्युपत्र दस्त क्र. 118/2017, दिनांक 11/01/2017 अन्वये करून दिलेले आहे. मृत्युपत्र करणारे श्री. गोविंद दगळू नवले यांचे दिनांक 29/11/2024 रोजी निधन झाले आहे. त्यानुसार सदर नोंदणीकृत मृत्युपत्र व मा उपविभागीय अधिकारी अकोला. आदेशानुसार नियमानुसार फेरफार नोंद घेण्यात येत आहे .",
  "talathi": "डी व्‍ही पाटणकर"
}
