{
  "village_code": "270500040049730000",
  "village_name": "चांदपुर",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 993,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:33:42Z",
  "surveys": [
    "54"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअधिकारी : अपर जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : आरटीएस-59/चंदपूर/130/2026\nआदेश दिनांक : 10/07/2026\nउपजिल्हाधिकारी, अकोला यांचेकडील आदेश क्र. आरटीएस-59/चंदपूर/130/2026 दि 10/07/2026 अन्वये, उपविभागीय अधिकारी यांचा आदेश क्र. आरटीएस-59/चंदपूर/68/2025-26 कायम ठेवण्यात आला आहे.\nत्यानुसार, दस्त क्र. 624, दिनांक 03/02/2026 अन्वये, अंबादास रामचंद्र टाले यांनी मौजे चंदपूर येथील गट क्र. 54 मधील क्षेत्र 0.95 आर व पोटखराब क्षेत्र 0.04 आर, अशी एकूण क्षेत्राची जमीन त्यांचा नातू जय शशीकांत टाले यास बक्षीसपत्राद्वारे दिल्याने, सदर आदेश बक्षीसपत्रानुसार महसूल अभिलेखात नोंद घेण्यात यावी.",
  "talathi": "डी व्‍ही पाटणकर"
}
