{
  "village_code": "270500040049850000",
  "village_name": "सांगवी मोहाडी",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 809,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:56:29Z",
  "surveys": [
    "55"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026अशोक सोमदत्त शुक्ला, यांनी अर्ज दिला की कै. सोमदत्त रामप्रसाद शुक्ला हे 10/04/2026 ह्या दिनांक रोजी मयत झाले असुन त्यांनी लिहुन ठेवलेले नोंदनीक्रुत मृत्युपत्राचा दि.13/12/2024 त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :-\nगट/सर्व्हे क्रमांक 55 मधील सामुहीक मालकिच्या शेतामधील अविभाजीत हिस्सा लागवडीयोग्य क्षेत्र 2.2500 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.1900 हे.आर.चौ.मी हे त्यानी त्यांचे तिन मुले\nअशोक सोमदत्त शुक्ला, किशोर सोमदत्त शुक्ला,प्रकाश सोमदत्त शुक्ला यांना\nदुय्यम निंबधक अकोला-2 जिल्हा अकोला यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 5496 दिनांक 13/12/2024 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अजरा जबीन महेफुजउल्‍ला खान"
}
