{
  "village_code": "270500040049890000",
  "village_name": "कानडी",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 2561,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:13:20Z",
  "surveys": [
    "73"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nफेरफार प्रकार- खरेदी\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : रामाक्र.पि.एफ.जी-31/मौजे कानडी/54/2025-26\nआदेश दिनांक : 11/06/2026\nमौजे कानडी गट क्र 73 मधील शे लल्लु शे रमज़ानी गवळी यांचे वारस\nखरेदी लिहुन देणार :\n1.बुद्धूबी शे.लल्लु मुन्निवाले\n2.शे.नुरु शे.लल्लु\n3.शे.युसुफ शे.लल्लु\n4.शे उस्स्मान शे ललू\n5.शे.हुसैन शे.लल्लु\n6.शे.रुस्तम शे.लल्लु\n7.शे..महेबुब शे.लल्लु\n8.जैनब बी शे.लल्लु\n9.चांद्बी हुसैन परसुवाले\n10.ज़ुबेदाबी महमंद परसुवाले\n11.बानो बी दाउद परसुवाले.\nयांनी सामायीक शेत 2.83 पैकी लागवडीलायक क्षेत्र 2.80 हे.आर.चौ.मी व पोटखराब क्षेत्र 0.03 हे.आर .चौ.मी मधील आपला अविभाजीत हिस्सा 0.71 हे.आर.चौ.मी\nखरेदी लिहुन घेणार: 1.शेख जुनेद शेख इब्राहीम मुन्नीवाले व 2. शेख आदम शेख इब्राहीम मुन्नीवाले (सामाईक खाता) याना दिनाक 29/10/2013 रोजी दुय्यम निबंधक कार्यालय 2 अकोला यांचे खरेददस्त क्र 5009/2023 नुसार खरेदी करुन दिलेले आहे.\nमा.उपविभागिय अधिकारी अकोला यांचे आदेश क्र रामाक्र.पि.एफ.जी-31/मौजे कानडी/54/2025-26.आदेश पारीत दिनांक 11/06/2026 नुसार सदर खरेदी ची 7/12 नोंद करण्यात आलेली आहे.",
  "talathi": "अजरा जबीन महेफुजउल्‍ला खान"
}
