{
  "village_code": "270500040049900000",
  "village_name": "शिलोडा",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 4682,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:51:23Z",
  "surveys": [
    "107"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nशासन निर्णय, महसुल व वन विभाग, क्र.एनएपी-२०२५/प्र.क्र.१७७/जमीन-०१/अ, दिनांक १०/०२/२०२६ व वि. तहसीलदार साहेब अकोला यांचे आदेश क्र.कक्ष/ प्रस्तु-३/कावि-४१४३/२०२६ दिनांक २६/१०/२०२६ नुसार मौजे शिलोडा सर्व्हे क्रमांक ४८/१ गट क्र. १०७ भूखंड क्र. ७२ क्षेत्र ८३.६४ चौ.मी. जागा अकृषक करण्यात आले. तसेच अकोला महानगरपालिका यांच्या गुंठेवारी नियमानुकुल प्रकरण क्रमांक ८२२/२०२६ आदेश दिनांक २२/१०/२०२६ नुसार सदर भूखंड शेख सलीम शेख हबीब यांचे नावे निवासी प्रयोजनाकरिता अकृषक करण्यात आले.\n१. लिहुन देणार मुळ मालक नारायण लिंगैय्या रापर्तीवार यांचेकडुन दस्त क्र. ४५२० दिनांक २४/०९/१९९८ नुसार आनंद लक्ष्मण बेलेकर यांना १३,५०० रुपयांस विक्री केला.\n२. लिहुन देणार आनंद लक्ष्मण बेलेकर यांचेकडुन दस्त क्र. ३१८७ दि. १८/०९/२००३ नुसार सतीश वासुदेव काळे यांना ४२,००० रुपयांस विक्री केला.\n३. लिहुन देणार सतीश वासुदेव काळे यांचेकडुन दस्त क्र. २२७ दि. २४/०१/२००५ नुसार शेख खलील शेख इब्राहीम यांना १,२६,००० रुपयांस विक्री केला.\n४. लिहुन देणार व शेख खलील शेख इब्राहीम यांचेकडुन दस्त क्र. २८०६ दि. ०३/०७/२००८ नुसार मोहम्मद युसुफ मोहम्मद यासीन यांना ९०,००० रुपयांस विक्री केला.\n५. लिहुन देणार मोहम्मद युसुफ मोहम्मद यासीन यांचेकडुन दस्त क्र. ५४२३ दि. १७/१०/२०१२ नुसार शेख सलीम शेख हबीब यांना ८७,००० रुपयांस विक्री केला.",
  "talathi": "प्रिती विजय धवने"
}
