{
  "village_code": "270500040049900000",
  "village_name": "शिलोडा",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 4684,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:51:23Z",
  "surveys": [
    "112"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nशासन निर्णय, महसुल व वन विभाग, क्र.एनएपी-२०२५/प्र.क्र.१७७/जमीन-०१/अ, दिनांक १०/०२/२०२६ व वि. तहसीलदार साहेब अकोला यांचे आदेश क्र.कक्ष/ प्रस्तु-३/कावि-४२७३/२०२६ दिनांक ३०/१०/२०२६ नुसार मौजे शिलोडा सर्व्हे क्रमांक ५० गट क्र. ११२ भूखंड क्र. ७३ क्षेत्र १०८.०० चौ.मी. जागा अकृषक करण्यात आले. तसेच अकोला महानगरपालिका यांच्या गुंठेवारी नियमानुकुल प्रकरण क्रमांक २०३/२०२६ आदेश दिनांक १५/१०/२०२६ नुसार सदर भूखंड मुराद बुध्दु नौरंगाबादी यांचे नावे निवासी प्रयोजनाकरिता अकृषक करण्यात आले.\n१. लिहुन देणार मुळ मालक डॉक्टर गुलाम जाफर खान गुलाम हसन खान यांचेकडुन दस्त क्र. ३१२३ दिनांक ०६/०६/१९९७ नुसार बानो बी युसुफ खान यांना २०,००० रुपयांस विक्री केला.\n२. लिहुन देणार बानो बी युसुफ खान यांचेकडुन दस्त क्र. २७८४ दि. १५/०७/२००४ नुसार मुराद बुध्दु नौरंगाबादी यांना १०,००० रुपयांस विक्री केला.",
  "talathi": "प्रिती विजय धवने"
}
