{
  "village_code": "270500040049920000",
  "village_name": "अमानतपुर",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 1114,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:12:48Z",
  "surveys": [
    "80"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रामाक्र./आर.टी.एस.-64/अमानतपुर/01/2025-26\nआदेश दिनांक : 10/09/2026\nमा. तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी अकोला यांचे उपरोक्त आदेशामध्ये मंडळ अधिकारी/ग्राम महसुल अधिकारी मौजे अमानतपुर ता.जि.अकोला यांना आदेशीत करण्यात येते की,मौजे अमानतपुर ता.जि.अकोला येथील शेत गट क्रमांक 80 मधील सामाईक क्षेत्र 0.40 हे.आर .येणेप्रमाणे शेती असुन संगणीकृत 7/12 वरील नमुद माया गोविंद मोरडे ऐवजी मायावती गौतम मोरडे अशी नावात दुरुस्ती करून मुळ अधिकार अभिलेख नियमानुसार अद्ययावत करण्यात यावा असे उपरोक्त आदेशात नमूद आहे.त्यानुसार 7/12 वर नावात बदल करण्यात आला.अर्जदार यांनी प्रतिज्ञालेख,आदेशाची सत्यप्रत ई कागदपत्रे ग्राम महसुल अधिकारी दप्तरी दाखल केले आहे.पुढील योग्य कार्यवाहीस्तव सविनय सादर.",
  "talathi": "रविशंकर रमेश पाली"
}
