{
  "village_code": "270500040050110000",
  "village_name": "कासली खु",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 649,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:14:01Z",
  "surveys": [
    "78"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026\nलिहुन देणार:-\nमंगलाबाई दुर्योधन खंडारे रा. कासली खु(खाता क्रमांक236) यांचे गट/सर्व्हे क्रमांक78, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nनागेश साहेबराव इंगळे , (खाता क्रमांक :-409)गट/सर्व्हे क्रमांक 78 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक अकोला-2 जिल्हा अकोला यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1709 दिनांक 04/05/2017 प्रमाणे रक्कम रुपये 180000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.आजरोजी अर्जदार यांच्या भावाने अर्ज केला असता सदर शेतावर त्यांचा ताबा असून खरेदीची सत्यप्रत इंडेक्स 2 पाहण्यात आले.",
  "talathi": "विजय लक्ष्‍मणराव राऊत"
}
