{
  "village_code": "270500040050130000",
  "village_name": "कौलखेड",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 14510,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:15:13Z",
  "surveys": [
    "21/2/ब/प/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार :- मे.जीपीआरएन ग्रुप भागीदारी तर्फे भागीदार 1) गोपालसिंग गजाननसिंग शिरे 2) निखील बादलसिंग सुकेडे 3) प्रेमसिंग जगनसिंग चुंगडे 4) प्रेमसिंग सुखरामसिंग चरावंडे तर्फेकुलमुखत्यार निखील बादलसिंग यांचा मौजे कौलखेड येथील सर्वे नं.21/2/ब/प/4 वरील \"मंगलमुर्ती हाईटस\" या नावाने बांधलेल्या इमारत मधील तिसऱ्या मजला वरील गाळा क्र. ३०३ बांधकाम क्षेत्रफळ ६३.०४ चौ.मी. व बिल्टअप एरिया ८०.२५ चौ.मी. व प्लॉट जागेमधील क्षेत्र ३४.९० चौ.मी.जागेतील अविभाजित हिस्सा यांनी.\nलिहून घेणार :-राहुल गजानन जाधव यांनी तिसरा मजला वरील गाळा क्र. ३०३ क्षेत्र ३४.९० चौ.मी.जागेतील अविभाजित हिस्सा.खरेदी केली दुय्यम निबंधक अकोला वर्ग-२ दस्त क्र.३०२/२०२६ दि.२१/०१/२०२ रक्कम.३३०००००/- रुपये .",
  "talathi": "शिवाणी संतोषराव सोळंके"
}
