{
  "village_code": "270500040050130000",
  "village_name": "कौलखेड",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 14520,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T12:23:30Z",
  "surveys": [
    "22/1/अ/ड/38"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : सागर गणेश कावरे रा. कौलखेड यांनी दुय्यम निबंधक अकोला-2 यांचेकडील दस्त क्रमांक 5149-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2490000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 22/1/अ/ड/38 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सागर गणेश कावरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2490000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शिवाणी संतोषराव सोळंके"
}
