{
  "village_code": "270500040050150000",
  "village_name": "दापुरा",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 559,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:37:46Z",
  "surveys": [
    "47"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : रामाक्रं./एसआरव्‍ही-43/दापुरा/91/2026-27\nआदेश दिनांक : 14/10/2026\nमौजे दापुरा येथील गट नं. 47 मधील खातेदार रामेश्‍वर पांडुरंग गावंडे व माणिक पांडुरंग गावंडे यांची सामाईक मध्‍ये 0.91 हे आर व पो ख 0.01 आर शेती असुन त्‍यांची त्‍यानी आपसात वाटणीपत्र करुन घेतले\nपार्टी नं.1 - रामेश्‍वर पांडुरंग गावंडे यांचे वाटणीस आलेली मिळकत\nमौजे दापुरा गट नं. 47 मधील क्षेत्र 0.91 हे आर व पो ख 0.01 आर शेतीपैकी 0.45 हे आर व पो ख 0.01 आर सालीम शेती वाटणीस आली.\nपार्टी नं.2 - माणिक पांडुरंग गावंडे यांचे वाटणीस आलेली मिळकत\nमौजे दापुरा गट नं. 47 मधील क्षेत्र 0.91 हे आर व पो ख 0.01 आर शेतीपैकी 0.46 हे आ सालीम शेती वाटणीस आली.\nवरील प्रमाणे नायब तहसिलदार अकोला महाराष्‍ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्‍वये आपसात वाटणीपत्र आदेश रामाक्रं./एसआरव्‍ही-43/दापुरा/91/2026-27 आदेश पारीत दिनांक 14/10/2026 नुसार आदेशाने 7/12 वर नोंद घेण्‍याकरीता आदेशाने फेरफार घेण्‍यात आला.",
  "talathi": "माणिक दौलत तायडे"
}
