{
  "village_code": "270500040050190000",
  "village_name": "मारोडी",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 1119,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:46:52Z",
  "surveys": [
    "166"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nखातेदार:गणेश दुर्योधन खोबरखेड यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर विदर्भ कोकण ग्रामीण बँक आपातापा यांचेकडून दिनांक 24/05/2011 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 32000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "स्वरूपा प्रबोधन पांडे"
}
