{
  "village_code": "270500040050280000",
  "village_name": "नावखेड",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 628,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:39:35Z",
  "surveys": [
    "58",
    "63"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 06/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : डी सी बी बँक लिमिटेड शाखा अकोला तर्फे अधिकृत अधिकारी शुभम गजानन खुपसे\nगहाणखत लिहुन देणार : आकाश अरविंद भटकर ,उषा अरविंद भटकर रा. नावखेड यांनी दुय्यम निबंधक अकोला 3 यांचेकडील दस्त क्रमांक 5336-2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 862230.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 58, 63 क्षेत्र 0.8200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आकाश अरविंद भटकर ,उषा अरविंद भटकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 862230.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "AMOL DILIP RATHOD"
}
