{
  "village_code": "270500040050320001",
  "village_name": "घुसर भाग 1",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 2715,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T12:26:45Z",
  "surveys": [
    "134"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लिमिटेड शाखा अकोला\nगहाणखत लिहुन देणार : शुभांगी सुधीर पागृत ,सुधीर रामेश्वर पागृत रा. घुसर भाग 1 यांनी दुय्यम निबंधक अकोला 3 यांचेकडील दस्त क्रमांक 5917-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 890000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 134 क्षेत्र 3.6300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शुभांगी सुधीर पागृत ,सुधीर रामेश्वर पागृत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 890000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "एस पी गावंडे"
}
