{
  "village_code": "270500040050320002",
  "village_name": "घुसर भाग 2",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 3927,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:32:52Z",
  "surveys": [
    "892"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nलिहुन घेणार : विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि , घुसर\nलिहुन देणार : पुरुषोत्तम प्रल्हाद पागृत रा. घुसर भाग 2 गट नंबर/ सर्वे नंबर 892 यांनी दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 207000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.87 वर सौर उर्जा संयत्र मध्‍य मुदली बोजा दाखल करणेबाबत श्री पुरुषोत्तम प्रल्हाद पागृत , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 207000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आर एच घुगे"
}
