{
  "village_code": "270500040050390000",
  "village_name": "सांगळुद बु",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 3110,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:55:53Z",
  "surveys": [
    "545"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहून घेणार : सेवा सहकारी सोसायटी लि.सांगळूद\nलिहून देणार : गजानन रामराव मंडासे रा. सांगळुद बु यांनी रक्कम रुपये 842000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 545 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेवा सहकारी सोसायटी लि.सांगळूद यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र 28/2026 दि.29/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 842000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हिम्मत मधुकर चव्हाण"
}
