{
  "village_code": "270500040050430000",
  "village_name": "रामगांव",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 914,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:49:07Z",
  "surveys": [
    "7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहून घेणार : सेवा सहकारी संस्था मर्या र नं ७९७\nलिहून देणार : प्रशांत उकर्डा पावसाळे रा. रामगांव यांनी रक्कम रुपये 179000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 7 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेवा सहकारी संस्था मर्या र नं ७९७ यांचेकडील पत्र दिनांक 11/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 179000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अरविंद दत्‍तुजी घोगरे"
}
