{
  "village_code": "270500040050670000",
  "village_name": "निपाणा",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 1744,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:40:03Z",
  "surveys": [
    "228/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nरामराव फुरसाजी इंगळे यांचा अर्ज व कृषि अधिकारी (वि.घ.यो) पंचायत समिती, अकोला यांचे कडील पत्र जा.क्र/पसअ/कृषि/डॉबाकृस्वायो/३९१३/२०२६ दिनांक १६/०७/२०२६ दिलेवरून स्थळपाहणी केले असता मौजे निपाणा ता. अकोला येथील गट नं २२८/२ क्षेत्र १.२० हे.आर मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना सन २०२४-२५ अंतर्गत नविन सिंचन विहीर आहे",
  "talathi": "दिशा प्रमोद चौधरी"
}
