{
  "village_code": "270500040050770000",
  "village_name": "नंदापुर",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 594,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T12:30:04Z",
  "surveys": [
    "82"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nमोजे नंदापूर येथील खातेदार शेषराव इरभान इंगळे यांनी गट नंबर 82 बोरवेल नोंदीसाठी अर्ज प्रतिज्ञालेख केला. शेतामध्ये जाऊन मोका पाहणी केले असता बोरवेल खोदलेली असता त्याला पाणी लागलेले आहे. करिता सदर बोरवेलची नोंद सातबारावर \"शेषराव इरभान इंगळे व इतर चार यांची एक सामायिक बोअरवेल\" अशी नोंद करण्यात आली आहे.",
  "talathi": "अश्विन संतोष ढोले"
}
