{
  "village_code": "270500040050850000",
  "village_name": "दुधलम",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 1412,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:38:04Z",
  "surveys": [
    "43/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 18/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nबाळकृष्ण नारायन पंडित रा. दुधलम(खाता क्रमांक107) गट/सर्व्हे क्रमांक43/3, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nनिलकमल गजानन पंडीत , (खाता क्रमांक :-724)गट/सर्व्हे क्रमांक 43/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5300 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक अकोला-1 जिल्हा अकोला यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 1010 दिनांक 24/02/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सचिन रमेश खंडारे"
}
