{
  "village_code": "270500040050890000",
  "village_name": "घोंगा",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 1287,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:33:16Z",
  "surveys": [
    "109"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहून घेणार : सेंट्रल बॅक ऑफ इंडीया , अकोला 3\nलिहून देणार : घनशाम गजानन राठोड रा. घोंगा यांनी दुय्यम निबंधक अकोला 3 यांचेकडील दस्त क्रमांक 234 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 205000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 109 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बॅक ऑफ इंडीया यांचेकडील पत्र क्रमांक ००० दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 205000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुनिता विश्वनाथ खंडारे"
}
