{
  "village_code": "270500040050930000",
  "village_name": "बोंदरखेड",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 320,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:42:36Z",
  "surveys": [
    "11/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ॲक्सीस बँक ली. अकोला\nगहाणखत लिहुन देणार : भरतसिंग बाबुलालसिंग चरावंडे रा. बोंदरखेड यांनी दुय्यम निबंधक बार्शी-टाकळी यांचेकडील दस्त क्रमांक 3008-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 520000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 11/1 क्षेत्र 1.6200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भरतसिंग बाबुलालसिंग चरावंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 520000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आर आर शेरेकर"
}
