{
  "village_code": "270500040050960003",
  "village_name": "बोरगावं  मंजु  भाग 3",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 6175,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T12:33:49Z",
  "surveys": [
    "421/5",
    "422/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : रामाक्र/MCA-5/बोरगाव मंजू भाग-3/26/2025-26\nआदेश दिनांक : 22/06/2026\nबाजूस दाखल गट नंबरवर मा. उपविभागीय अधिकारी तथा कार्यकारी दंडाधिकारी अकोला यांचे कडील आदेश क्रमांक. रामाक्र/MCA-5/बोरगाव मंजू भाग 3/26/2025-26 दि. 22/06/2026 च्या आदेशानुसार मा.नायब तहसीलदार अकोला यांचे कडील आदेश क्रमांक रामाक्र/MCA-5/बोरगाव मंजू भाग-3/16/2022-23 दि. 23/01/2023 चा आदेश कायम ठेवण्याबाबत आदेश प्राप्त झाला.\nया आदेशानुसार गट नं 421/5 मधून गट नं 422/2 करिता वहिवाट रस्ता आहे. आदेशानुसार 7/12 च्या इतर अधिकारात नोंद दाखल केली असे.",
  "talathi": "प्रविण हरीश चव्‍हाण"
}
