{
  "village_code": "270500040051000000",
  "village_name": "सिसा उदेगांव",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 748,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:56:46Z",
  "surveys": [
    "95"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nलिहून घेणार : पंजाब नॅशनल बँक, अकोला 3\nलिहून देणार : रेणु नरेश अग्रवाल रा. सिसा उदेगांव यांनी दुय्यम निबंधक अकोला 3 यांचेकडील दस्त क्रमांक 1481 दिनांक 06/04/2021 प्रमाणे रक्कम रुपये 1999000‍/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 95 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक पंजाब नॅशनल बँक यांचेकडील पत्र क्रमांक 000900 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1999000‍/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "एस आर जिरेवार"
}
