{
  "village_code": "270500040051070000",
  "village_name": "येळवण",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 2949,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:48:42Z",
  "surveys": [
    "358"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी. बँक लिमिटेड शाखा - अकोला\nगहाणखत लिहुन देणार : पंकज अशोक बोदडे रा. येळवण यांनी दुय्यम निबंधक अकोला 3 यांचेकडील दस्त क्रमांक 5712-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 627022.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 358 क्षेत्र 2.5900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पंकज अशोक बोदडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 627022.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पी एम जायले"
}
