{
  "village_code": "270500040051080000",
  "village_name": "डाबकी",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 2950,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:35:34Z",
  "surveys": [
    "13/15/16/17/202",
    "13/15/16/17/203"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एचडीबी फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : नितीन मूकूंद कूकडे रा. डाबकी यांनी दुय्यम निबंधक अकोला-2 यांचेकडील दस्त क्रमांक 5127-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 13/15/16/17/202, 13/15/16/17/203 क्षेत्र 0.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नितीन मूकूंद कूकडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "श्रीहरी लक्ष्मणराव झामरे"
}
